पारंपरिक आणि टिकाऊ
फायबर गौरी बॉडी
निर्मितीमध्ये विश्वसनीय नाव
गौरी गणपती घराघरात… शिवराय आर्ट्स मनामनात
आमच्याबद्दल
परंपरा, गुणवत्ता आणि विश्वास
शिवराय आर्ट्स हे २००५ पासून पारंपरिक फायबर गौरी बॉडी निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहेत.
आकर्षक रंगसंगती, उत्कृष्ट कलाकुसर आणि टिकाऊ फायबर मटेरियल वापरून आम्ही सुंदर आणि मोहक गौरी बॉडी तयार करतो.
महाराष्ट्रातील पारंपरिक गौरी पूजनासाठी विशेष डिझाईन उपलब्ध आहेत.
आमची वैशिष्ट्ये

पारंपरिक डिझाईन
महाराष्ट्रीय संस्कृती जपणारी सुंदर आणि आकर्षक रचना

टिकाऊ फायबर
उत्तम दर्जाचे फायबर मटेरियल वापरून निर्मिती

आकर्षक रंगकाम
हाताने केलेले सुंदर रंगकाम आणि बारकाईची कलाकुसर

21 वर्षांचा अनुभव
75000 पेक्षा जास्त ग्राहकांचा विश्वास
गौरी पूजनासाठी विशेष आकर्षक फायबर गौरी बॉडी
सुंदर डिझाईन, टिकाऊ गुणवत्ता आणि उत्कृष्ट कारागिरी यांचे सुंदर संगम
ग्राहकांचा विश्वास
ऑर्डरसाठी आजच संपर्क करा
गौरी पूजनासाठी सुंदर आणि आकर्षक फायबर गौरी मूर्ती उपलब्ध
आमचा पत्ता
कारखान्याचा पत्ता
(कात्रज) गुजरवाडी रोड, भारतनगर, रासकर पार्कच्या वरती, पाण्याच्या टाकी जवळ, नवलाई पार्क सर्वे नं. १७७/१/२, (मांगडेवाडी)
पुणे ४६
शॉपचा पत्ता
शिवराय आर्ट्स,
संभाजीनगर, धनकवडी, सुयोग हॉस्पिटल जवळ,
पुणे ४६

























